सातबारा Watch

← नरुटवाडी

Ferfar #3843 · नरुटवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1/अ
Talathi
भास्कर भगवान घोळवे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : गलांडवाडी नं 1 वि.का.सेवा सह.सोसा.मर्या., ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : रुक्मीणी विठ्ठल गलांडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/अ क्षेत्र 00.44 वर रक्कम रुपये 850000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.