सातबारा Watch

← बिजवडी

Ferfar #1562 · बिजवडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
प्रताप ईश्वर गायकवाड
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा भिगवण ता.इंदापूर जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : बाबुराव अशोक कोकणे रा. बिजवडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10052-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव अशोक कोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.