सातबारा Watch

← पोंदकुलवाडी

Ferfar #1847 · पोंदकुलवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
137/138
Talathi
प्रताप ईश्वर गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : हनुमान विकास सो. पोंदकुलवाडी ता. इंदापूर पुणे, पोंदकुलवाडी ता. इंदापूर पुणे लिहुन देणार : आत्माराम दिनकर भोंग रा. पोंदकुलवाडी यांनी हनुमान वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137/138 क्षेत्र 1.5200 हे.आर वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.