Ferfar #3257 · हिंगणगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- राहुल उद्धव शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
खातेदार : किसन सोपान जगताप, रा. हिंगणगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.सो. हिंगणगाव यांचेकडून दिनांक 14/03/2000 रोजी फेरफार क्रमांक 90901 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, हिंगणगाव वि. का. सेवा सोसा. मर्या. हिंगणगाव यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 48/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.