सातबारा Watch

← हिंगणगांव

Ferfar #3258 · हिंगणगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
60, 67
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : हिंगणगाव वि.का सेवा सोसायटी, ता. इंदापूर, जि. पुणे, लिहुन देणार : कमल बिरा चोरमले, रा. हिंगणगांव यांनी हिंगणगाव वि.का सेवा सोसायटी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 60 व 67 वरील एकूण क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.