सातबारा Watch

← सरडेवाडी

Ferfar #3927 · सरडेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/ब/2/ब
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:मगबूल मुबारक सय्यद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंदापूर वि.का.सेवा. सह. सोसा. लि. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे. यांचेकडून दिनांक 02/06/1983 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 22 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.