Ferfar #3931 · सरडेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : किसन श्रीरंग हरणावळ
लिहून घेणार : किसन श्रीरंग हरणावळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा इंदापुर र.रु.200000 निलावती हि दि.05-01-2009 - 1421
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार किसन श्रीरंग हरणावळ यांनी नजरचुकीने सातबारावर आलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.