सातबारा Watch

← सरडेवाडी

Ferfar #3932 · सरडेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2/अ, 16/1/ब, 42/1
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : शिवशंकर वि.का.सेवा सह संस्था मर्या सरडेवाडी लिहुन घेणार : मनिषा शहाजी सरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 42/1 तपशिल : दिनांक 24/04/2025 रोजी शिवशंकर वि.का.सेवा सह संस्था मर्या सरडेवाडी चा मनिषा शहाजी सरडे यांच्या नावे र.रु. 2500000/- कर्ज. - 3681 सर्व्हे क्रमांक 13/2/अ वर फेरफार क्रमांक 3736 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2025 रोजी शिवशंकर वि का से सो मर्या सरडेवाडी चा मनिषा शहाजी सरडे यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 16/1/ब वर फेरफार क्रमांक 3736 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2025 रोजी शिवशंकर वि का से सो मर्या सरडेवाडी चा मनिषा शहाजी सरडे यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.