सातबारा Watch

← सरडेवाडी

Ferfar #3941 · सरडेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
89/2
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : इंदापुर वि का से सो लि इंदापुर , ता.इंदापुर लिहुन देणार : हणुमंत लक्ष्मण जानकर रा. सरडेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 89/2 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.