सातबारा Watch

← सरडेवाडी

Ferfar #3944 · सरडेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/2/अ/1, 28/1/ब
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : पंढरीनाथ वि का से सो मर्या सरडेवाडी , ता.इंदापुर लिहुन देणार : राजेंद्र बबन तोबरे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/अ/1, 28/1/ब क्षेत्र 0.45 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.