Ferfar #2861 · गलांडवाडी न.2
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/ब
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : गलांडवाडी नं. 2 वि का से सो मर्या गलांडवाडी नं.2 , ता.इंदापुर
लिहुन देणार : नामदेव बाबासाहेब शिंदे रा. इंदापूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/ब क्षेत्र 0.43 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.