सातबारा Watch

← गलांडवाडी न.2

Ferfar #2867 · गलांडवाडी न.2

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/2/अ/2
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : गलांडवाडी नं.२ वि का से सो मर्या गलांडवाडी नं. २, ता.इंदापुर लिहुन देणार : भरत जंगलु क्षिरसागर रा. गलांडवाडी न.2 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 50/2/अ/2 क्षेत्र 0.8100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.