Ferfar #2869 · गलांडवाडी न.2
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1/अ
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : गलांडवाडी नं.२ वि का से सो मर्या गलांडवाडी नं.२, ता.इंदापूर
लिहुन देणार : गणपत जगन्नाथ बोबडे रा. गलांडवाडी न.2 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/अ क्षेत्र 0.8800 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.