Ferfar #3517 · गोखळी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213/1
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निमगांव केतकी,ता-इंदापुर,जि-पुणे
गहाणखत लिहुन देणार : लता दिलीप काशिद रा. गोखळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12190-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2229000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/1 क्षेत्र 1.3817 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता दिलीप काशिद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2229000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार/सहकर्जदार सौ.लता दिलीप काशीद (खाता क्रमांक :- 373) ,
लिहून देणार/कर्जदार मे.ज्ञानलोचन अँग्रो टुरीझम सेंटर तर्फे सौ.लता दिलीप काशीद (खाता क्रमांक :- 373) ,