Ferfar #2819 · झगडेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/2
- Talathi
- धनाजी गणपतराव भोसले
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
मंगल भानुदास हिरवे यांचे गट/सर्व्हे क्रमांक163/2 खाता क्रमांक 608 या सामाईक खात्यातील लिहून देणार यांच्या मालकीची व वहिवाटीच्या हिश्याप्र्माणेव चालू वहीवाटी प्रमाणे वडापुरी शिव रस्त्याच्या रोड लगतची 0 53 आर पूर्व दक्षिण कोपऱ्यातील संपूर्ण क्षेत्र 0 हे. 53 आर आकार 0 रु.21 पैसे या प्रमाणे जमीन अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोभा शंकर धोत्रे , (खाता क्रमांक :-1390) यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9020 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 702000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.