Ferfar #5235 · बाभूळगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/1
- Talathi
- राहुल उद्धव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026
खातेदार : संजीवनी पोपट गुरगुडे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.सो. बाभुळगांव यांचेकडून दिनांक 11/05/2012 रोजी फेरफार क्रमांक 2829 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 19 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.