Ferfar #5236 · बाभूळगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- राहुल उद्धव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
खातेदार : ज्ञानदेव तुकाराम टिपाले, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापुर यांचेकडून दिनांक 22/02/2011 रोजी फेरफार क्रमांक 2613 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापुर यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01 Agri/0110/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.