सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5244 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 127, 205
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार : भगवान बाबा भोसले, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.से.सो.लि. बाभूळगाव यांचेकडून दिनांक 26/02/2021 रोजी फेरफार क्रमांक 4262 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 22/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.