सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5254 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110/1/अ
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 खातेदार : गणेश चांगदेव आसबे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.सो.बाभुळगाव यांचेकडून दिनांक 28/10/2008 रोजी फेरफार क्रमांक 90901 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 23/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.