सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5255 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
154, 155, 255
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 खातेदार : संदिपान ज्ञानदेव चव्हाण, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक, शाखा इंदापूर यांचेकडून दिनांक 13/04/2015 रोजी फेरफार क्रमांक 3314 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 435000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बॅंक, शाखा इंदापुर यांचेकडील दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 04 Agri/2610/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.