सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5259 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64, 65
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बाभूळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे, लिहुन देणार : भिमराव ज्ञानदेव चितारे, रा. बाभूळगांव यांनी बाभूळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभूळगाव यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 64 व 65 वरील एकूण क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.