सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5262 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
289/16
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे, लिहुन देणार : अशोक लक्ष्मण मोरे, रा. बाभूळगांव यांनी बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 289/16 वरील क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.