Ferfar #5264 · बाभूळगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- राहुल उद्धव शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगांव, ता. इंदापूर, जि. पुणे,
लिहुन देणार : पद्मीनीबाई तुकाराम टिपाले, रा. बाभूळगांव यांनी बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगांव यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125 वरील क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.