सातबारा Watch

← बाभूळगांव

Ferfar #5267 · बाभूळगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
राहुल उद्धव शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार : महादेव भगवान बोंद्रे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.स.सो.बाभूळगाव यांचेकडून फेरफार क्रमांक 1316 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 374000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 04/11/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 38/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.