Ferfar #4541 · अवसरी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-05-20
- Objection until
- 2026-06-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- अमोल सुधाकर गायकवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20-05-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-05-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अ/एसआर/105/2019
आदेश दिनांक : 20/02/2026
मा. उपविभागीय अधिकारी बारामती, उपविभाग बारामती यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अ/एसआर/105/2019, दिनांक 20/02/2026 अन्वये मौजे अवसरी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील गट नं. 219 मधील फेरफार नोंद नं. 3256 ही रद्द करणेबाबत मंडल अधिकारी काटी यांनी त्यांचेकडील आदेश क्र. तक्रार नोंद/एसआर/10/2018, दि. 18/03/2019 अन्वये दिलेला निर्णय रद्द करुन फेरफार नोंद नं. 3256 ही मंजूर करणेबाबत आदेश झालेने सदरची नोंद केली असे. वरीलप्रमाणे आदेशाची मुळप्रत गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.