Ferfar #5859 · शेटफ़ळ हवेली
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : शेटफळ हवेली वि. का. सेवा. सह. सोसा. लि,, शेटफळ हवेली वि. का. सेवा. सह. सोसा. लि, शेटफळ हवेली ता .इंदापूर जि .पुणे
लिहुन देणार : जालिंदर बाबु मोरे रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 365,8/2 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.