Ferfar #5861 · शेटफ़ळ हवेली
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418
- Talathi
- धनंजय तानाजी हांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ वि.का.सेवा सह संस्था मर्या शेटफळ हवेली ता.इंदापूर जि.पुणे, शेटफळ हवेली
लिहुन देणार : विठठल बबन दरेकर रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 418 क्षेत्र 0.41000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.