सातबारा Watch

← शेटफ़ळ हवेली

Ferfar #5862 · शेटफ़ळ हवेली

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
160, 163/1
Talathi
धनंजय तानाजी हांडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा सह संस्था मर्या शेटफळ हवेली, शेटफळ हवेली (शेळकेवस्ती) ता इंदापूर जि पुणे लिहुन देणार : दादा नामदेव वाघमोडे रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 160,163/1 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.