Ferfar #2444 · सुरवड
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- UDHAV LAXMAN CHAVAN
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि शाखा इंदापूर तर्फे अधिकारी श्री समाधान हनुमंत जगताप
गहाणखत लिहुन देणार : आण्णासो साहेबराव घोगरे ,किशोर साहेबराव घोगरे रा. सुरवड यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9946-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासो साहेबराव घोगरे ,किशोर साहेबराव घोगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.