Ferfar #6626 · भांडगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- रेणुका वसंतराव गुंडो
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : शेतकरी विकास सोसायटी भांडगाव, भांडगाव
लिहुन देणार : विशाल ज्ञानदेव राऊत रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 419 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.