सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #6627 · भांडगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
442
Talathi
रेणुका वसंतराव गुंडो
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : भांडगाव वि की सेवा सह सोसा ली भांडगाव ता इंदापूर जी पुणे, भांडगाव वि की सेवा सह सोसा ली भांडगाव ता इंदापूर जी पुणे लिहुन देणार : ताई पांडुरंग चव्हाण रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 442 क्षेत्र 0.3400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.