सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #6637 · भांडगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
299/4, 301, 302
Talathi
रेणुका वसंतराव गुंडो
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. इंदापूर, भांडगाव लिहुन देणार : सिताबाई यल्लाप्पा शिंदे रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 299/4,301,302 क्षेत्र 1.4500 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.