सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #6639 · भांडगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
रेणुका वसंतराव गुंडो
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026 लिहून देणार : इंडिअन बँक भोडणी शाखा इंदापूर पुणे लिहून घेणार : आकाश रामचंद्र भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 421 तपशिल : इंडियन बॅंक शाखा भोडणी र. रु.30000/-दि.17/05/2004 विलास नांगरे हि - 90905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.