Ferfar #6649 · भांडगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- रेणुका वसंतराव गुंडो
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रौप अब्दुल सय्यद यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सैफ अब्दुल सय्यद ऐवजी रौप अब्दुल सय्यद असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ईंदापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र जा.क्र.हनो/राजपत्र/एसआर/35/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25126430 अन्वये सैफ अब्दुल सय्यद ऐवजी रौप अब्दुल सय्यद असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .