Ferfar #6650 · भांडगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 473
- Talathi
- रेणुका वसंतराव गुंडो
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे, भांडगाव
लिहुन देणार : हनुमंत उद्धव शिंदे रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 473 क्षेत्र 0.6500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.