सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #6653 · भांडगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
421, 425/1
Talathi
रेणुका वसंतराव गुंडो
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : सुरवड श्री मारुती वि.का.सेवा सह सोसा लि सुरवड ता.इंदापूर जि.पुणे, सुरवड लिहुन देणार : विवेक रामदास माने रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 421,425/1 क्षेत्र 0.5500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.