Ferfar #2308 · वकीलवस्ती
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- UDHAV LAXMAN CHAVAN
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सुरवड श्री मारुती विकास सेवा सह सोसा ली सुरवड, सुरवड ता इंदापूर जी.पुणे
लिहुन देणार : कविता हनुमंत शेटे रा. वकीलवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 4.5100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.