Ferfar #2311 · वकीलवस्ती
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : भोडणी वि का सेवा सह, भोडणी ता - इंदापूर जि- पुणे
लिहुन देणार : बाबुलाल शेखलाल डांगे रा. वकीलवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 216,217 क्षेत्र 5.6400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.