सातबारा Watch

← वकीलवस्ती

Ferfar #2314 · वकीलवस्ती

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149, 152
Talathi
UDHAV LAXMAN CHAVAN
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : यशवंत सोसा बावडा, बावडा लिहुन देणार : दिपक हनुमंत माने रा. वकीलवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149,152 क्षेत्र 4.7700 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.