Ferfar #2316 · वकीलवस्ती
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : शहाजीराव पाटील वि का सेवा सह सोसा ली वकीलवस्ती ता इंदापूर, वकीलवस्ती ता इंदापूर
लिहुन देणार : प्राजक्ता शेखर घोगरे रा. वकीलवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 204,4 क्षेत्र 8.1800 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.