सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9239 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- नंदकुमार सिध्दराम चौधरी (खाता क्रमांक :- 4709) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 392 क्षेत्र 0.1100 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर जमीनीत जाणेयेणेकरीता सदर गटातुन पश्चिम बाजूने उत्तरेकडून दक्षिणेकडे 10 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्त्याने जाणेयेणेचा समाईक हक्क शहाजी उत्तम शिंदे व छाया विठठल जगदाळे यांना दिला हक्का सह लिहुन घेणार:- छाया विठठल जगदाळे ,शहाजी उत्तम शिंदे - - -(खाता क्रमांक :- 5430)लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 8584 दिनांक 03-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.