सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9284 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
602
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : यशवंत वि. का. सेवा सह. सोसायटी लि, बावडा ता. इंदापूर लिहुन देणार : संदीप काका कांबळे रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 602 क्षेत्र 0.1000 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.