Ferfar #9285 · बावडा
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- विनोद मोहनराव बोकडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : यशवंत वि का सेवा सह सोसायटी लि., बावडा ता. इंदापूर
लिहुन देणार : पद्मिनी शंकर कांबळे रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 306 क्षेत्र 0.5500 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.