Ferfar #9294 · बावडा
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : यशवंत वि का सोसायटी, बावडा
लिहुन देणार : मारुती दादु सांगवे रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 962/2,992,993 क्षेत्र 2.0300 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.