Ferfar #9302 · बावडा
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- विनोद मोहनराव बोकडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:- अनिता मोहन सावंत (खाता क्रमांक :- 1659) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 232 क्षेत्र 1.1900 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर जमीनीकरीता भिमा नदीवरुन लिप्ट करुन पाणी घेतलेले आहे त्याकरीता 5 इंची पीव्हीसी पाईपलाईन 15 एच पी इले मोटार लाईट कनेक्शनसह आहे यामध्ये माझा असणारा 7 दिवसापैकी 3 दिवस हिश्याने पाणी घेण्याचा हक्क वैभव मधुकर सावंत यांना दिला हक्का सह
लिहुन घेणार:- वैभव मधुकर सावंत (खाता क्रमांक :- 5444)लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 10098 दिनांक 14-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 2215000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.