सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9308 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1310/1/अ/1
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 लिहुन घेणार : यशवंत वि का सेवा सह सोसायटी लि, बावडा लिहुन देणार : चाँदबी ताजुद्दीन सय्यद रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1310/1/अ/1 क्षेत्र 3.5200 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.