सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9311 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
217/2
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि का सोसा बावडा, बावडा लिहुन देणार : शहाजी संभाजीराव मिसाळे रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 217/2 क्षेत्र 2.1900 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.