सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9334 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
682
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : यशवंत वि.का.सेवा.सह सोसायटी बावडा, बावडा लिहुन देणार : कमरुद्दीन आबु शेख रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 682 क्षेत्र 2.8300 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.