सातबारा Watch

← बावडा

Ferfar #9374 · बावडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
450
Talathi
विनोद मोहनराव बोकडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : श्री गणेश वि का सेवा सह सोसा ली गणेशवाडी ता इंदापूर जी पुणे, गणेशवाडी ता इंदापूर लिहुन देणार : पांडुरंग बाबा कुंभार रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 450 क्षेत्र 1.5700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.