Ferfar #9377 · बावडा
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/1
- Talathi
- विनोद मोहनराव बोकडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
श्री.संतोष विश्वंभर सावंत यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 123/1 चे ७/१२ सदरी सार्थक संतोष सावंत अ.पा.क संतोष विश्वंभर सावंत करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.